IPS Chandana Deepti: गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्या आयपीएस चंदना दीप्ती

सरकारनामा ब्यूरो

यूपीएससीत 551 वी रँक

चंदना दीप्ती या 2012 मध्ये 551 वी रँक मिळवून 'यूपीएससी' परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

तेलंगणाच्या अधिकारी

चंदना दीप्ती या मूळच्या तेलंगणामधील वारंगळ जिल्ह्यातील आहेत.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

शालेय शिक्षण

'आयपीएस' चंदना दीप्ती यांनी आंध्र प्रदेश येथील 'गुड शेफर्ड' या शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

'आयआयटी बी.टेक' पदवीप्राप्त

चंदना दीप्ती यांनी 'आयआयटी' दिल्ली येथून 'कॉम्प्युटर सायन्स' विषयातून 'बी.टेक' ची पदवी प्राप्त केली.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

लोकप्रिय अधिकारी

तेलंगणामध्ये त्यांची अफाट लोकप्रियता आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

अभ्यासात हुशार

त्या अभ्यासातही अत्यंत हुशार होत्या.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

'डान्सर' आणि तेलुगू लेखिका

चंदना दीप्ती या उत्कृष्ट भरतनाट्यम 'डान्सर' आणि उत्तम तेलुगू लेखिका आहेत.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

वेळ काढून आवडी जोपासतात

'आयपीएस' चंदना दीप्ती या व्यस्त जीवनातून वेळ काढत आपले छंद जोपासतात. वाचन, फिरणे आणि टेनिस खेळण्याला त्या प्राधान्य देतात.

IPS Chandana Deepti | Sarkarnama

Next : न्यूरोसर्जन ते भाजपचे युवा खासदार; डॉ. सुजय विखेंचा राजकीय प्रवास

येथे क्लिक करा