Shahu Chhatrapati : 'राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा अन् विचारांचा मी वारसदार' ; शाहू छत्रपतींचं विधान!

Mayur Ratnaparkhe

राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे.

शाहूंचे समतावादी विचार समाजात रूजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत.

यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच, शिवाय वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.

हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार आहे

मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे

मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.

कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले, त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते.

NEXT : कोट्यवधींची संपत्ती अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर; मिहीर कोटेचा पाच वर्षांत बनले करोडपती