Mihir Kotecha Net Worth : कोट्यवधींची संपत्ती अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर; मिहीर कोटेचा पाच वर्षांत बनले करोडपती

Akshay Sabale

संपत्तीत वाढ -

महायुतीचे उत्तर-पूर्व मुंबईतील उमेदवार मिहीर कोटेचा यांची संपत्ती 47 लाखांवरून तिप्पट वाढ होत दीड कोटींवर पोहचली आहे.

mihir kotecha | sarkarnama

mihir kotecha कर्ज -

संपत्तीपेक्षा कर्जाचा डोंगर जास्त असल्याचं दिसून आलं. पण, गेल्या पाच वर्षात 15 कोटी 62 लाखांच्या कर्जाचा आलेख सव्वा सात कोटींवर आला आहे.

mihir kotecha | sarkarnama

उत्पन्न -

निवडणूक कार्यालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, अकरावी पास असलेले कोटेजा हे व्यावसायिक आहेत. मिहीर कोटेचा यांचं 2018-19 मध्ये उत्पन्न 47 लाख 97 हजार 740 होते.

mihir kotecha | sarkarnama

कोविड काळातील उत्पन्न -

कोविड काळात उत्पन्नात वाढ होत 2019-20 मध्ये 53 लाख, 2020-21 मध्ये 75 लाख, 2021-22 मध्ये सव्वा कोटीवरून 2022-23 मध्ये दीड कोटी झाले आहे.

mihir kotecha | sarkarnama

जंगम मालमत्ता -

2019 मध्ये मिहीर कोटेचा यांची जंगम मालमत्ता 15 कोटी 17 लाख 81 हजार 173 तर त्यांची पत्नी पायल यांच्या नावे 1 कोटी 22 लाख इतकी आहे.

mihir kotecha | sarkarnama

स्थावर मालमत्ता -

2024 मध्ये तीच मालमत्ता 7 कोटी 23 लाख 63 हजार 608 वर पोहचली आहे. तर, स्थावर मालमत्ता 3 कोटी 65 लाख 72 हजार 500 इतकी आहे.

mihir kotecha | sarkarnama

पत्नीकडून घेतलं कर्ज -

2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार कोटेचा यांच्या डोक्यावर 15 कोटी 62 लाख 63 हजार 97 चे कर्ज होते. दुसरीकडे पत्नीकडूनही 42 लाख 65 हजार 228 रुपयांचे कर्ज घेतले आहे.

mihir kotecha | sarkarnama

7 कोटींवर आलं कर्ज -

2024 पर्यंत पत्नीचे कर्ज 20 लाख 19 हजार पर्यंत आले आहे. एकूण कर्जाची रक्कम 7 कोटी 37 लाख 95 हजारांवर आली आहे.

mihir kotecha | sarkarnama

mihir kotecha गुंतवणूक -

विविध शेअर्स मध्ये कोटेचा यांनी 3 कोटी 58 लाखांची गुंतवणूक केली आहे. 2019 मध्ये हाच आकडा साडे चार कोटी होता.

mihir kotecha | sarkarnama

सोने -

कोटेचा दाम्पत्याकडे एकूण 74 तोळे सोने दीड किलो चांदी आणि हिरेजडित दागिने आहेत.

mihir kotecha | sarkarnama
Raosaheb Danve | sarkarnama
क्लिक करा...