Rashmi Mane
भारतात दरवर्षी हजारो विद्यार्थी UPSC परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यापैकी मोजकेच उमेदवार अधिकारी बनतात. आयएएस अनन्या दास याही अडचणींवर मात करत अधिकारी बनल्या आहेत.
अनन्या दास या मूळच्या ओरिसाच्या आहेत. शालेय शिक्षणानंतर अनन्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
त्यानंतर, त्यांनी जयपूर येथे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये एक्झिक्युटिव्ह इंटर्न म्हणून तीन महिने काम केले.
बी.टेकनंतर त्यांनी काही काळ एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम केले.
अनन्या दास यांनी पहिल्याच प्रयत्नात 2015मध्ये UPSC परीक्षा पास केली आणि 16 वा क्रमांक मिळवत अधिकारी बनल्या.
अनन्या यांचे वडील...
अनन्या यांचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते, परंतु सध्या ते सेवानिवृत्त आहेत.
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ सायन्स, पिलानी (BITS पिलानी) येथून अर्थशास्त्रात M.Sc. ही पदवीही त्यांनी घेतली आहे.
R