Maharashtra Bhushan Award 2023 : अभिनयातलं खणखणीत नाणं; 'अशोकमामां'चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव...

Rashmi Mane

'महाराष्ट्र भूषण'

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

पुरस्कारानं सन्मानित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गायक सुरेश वाडकर यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. 

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

दिग्गजांची उपस्थिती

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दीपक केसरकर, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

'महाराष्ट्र भूषण-2023'

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण-2023' आणि गायक सुरेश वाडकर यांना प्रतिष्ठित गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार-2022 ने सन्मानित करण्यात आले.

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

सन्मान

57वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत काल पार पडला. याशिवाय या समारंभात अनेक अभिनेते/अभिनेत्री, दिग्दर्शक, गायक यांचाही सन्मान करण्यात आला.

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

अतुलनीय योगदान

भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला.

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

दिग्गज कलाकारांची हजेरी

या सोहळ्याला मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

R

Maharashtra Bhushan Award | Sarkarnama

Next : नरेंद्र मोदी जगातील सर्वात शक्तिशाली नेते; जागतिक सर्व्हेत वाजला डंका!

येथे क्लिक करा