सरकारनामा ब्यूरो
पती IAS तुषार सिंगला आणि पत्नी IPS नवजोत सिमी या जोडीची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडिया आहे.
देशातील सर्वात सुंदर जोडी म्हणून यादोघांची ओळख आहे.
ही जोडी सोशल मीडियावर सर्कीय असते. त्यामुळे नेहमीच त्याचे रोमांटिक फोटोस् शेअर करतात. या फोटोस् ला लोकांची खूप पंसती मिळते.
तुषार आणि नवजोत यांची पहिली भेट IAS होण्याअगोदर पटना येथील एका हॉटेलमध्ये झाली होती.
त्यानंतर सततच्या होणाऱ्या भेटीमुळे एकमेंकाशी चांगली मैत्री झाली. याचं मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.
सोशल मीडयावर अशी चर्चा आहे की, तुषार यांना ड्यूटीमुळे लग्नासाठी वेळ मिळत नव्हता त्यामुळे नवजोत या त्याच्या ऑफिसमध्ये लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेल्या होत्या.
14 फेब्रुवारी 2022 मध्ये 'वेलेंटाइन डे'च्या दिवशी लग्न बंधनात अडकली.
तुषार सिंगला हे बिहार केडरचे अधिकारी आहेत तर, नवजोत सिमी या बंगाल केडरच्या अधिकारी आहेत.