IAS Arpita Thube : याला म्हणतात जिद्द! पोरीनं आधी IPS अन् नंतर IAS अधिकारी होत नाव काढलं...

Rashmi Mane

सक्सेस स्टोरी

यूपीएससी सक्सेस स्टोरी नेहमी वाचतो, ऐकतो पण या खडतर प्रवासात काही मोजकेच यशस्वी होतात.

IAS Arpita Thube | Sarkarnama

अधिकारी अर्पिता ठुबे

अनेकांनी काही कारणास्तव हार पत्करली तर काहींनी त्यांच्या जिद्द आणि मेहनतीने एक आदर्श निर्माण केलं. असेच एक उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी अर्पिता ठुबे.

IAS Arpita Thube | Sarkarnama

शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट

अर्पिता ही महाराष्ट्रातील ठाण्याची आहे. लहानपणापासूनच तिचे शैक्षणिक रेकॉर्ड उत्कृष्ट होते.

IAS Arpita Thube | Sarkarnama

शिक्षण

तिने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

IAS Arpita Thube | Sarkarnama

परीक्षेची तयारी

देशसेवा करण्याच्या तीव्र इच्छेने त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

IAS Arpita Thube | Sarkarnama

UPSC परीक्षा

अर्पिताने 2019 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. मात्र, यावेळी ती पूर्वपरीक्षेतही पात्र ठरू शकली नाही. जो तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

IAS Arpita Thube | Sarkarnama

हार न मानता...

पण हार न मानता ती 2020 मध्ये प्रचंड मेहनत करून ती यूपीएससी परीक्षा दिली. 383 वा रँक मिळवून भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केल्यावर तिच्या मेहनतीचे फळ मिळाले.

IAS Arpita Thube | Sarkarnama

IAS अधिकारी होण्याची इच्छा

मात्र, तिची इच्छा IAS होण्याची होती. त्यामुळे अर्पिताने 2022 मध्ये, परीक्षेत 214 वा रँक मिळवून यश मिळवले तेव्हा त्यांच्या समर्पण आणि चिकाटीला फळ मिळाले.

IAS Arpita Thube | Sarkarnama

Next : PM नरेंद्र मोदींचे खास ख्रिसमस सेलिब्रेशन Photo's

येथे क्लिक करा