IAS Artika Shukla : पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त चौथा रँक; कोण आहेत 'या' अधिकारी

Rashmi Mane

यूपीएससी परीक्षेचा निकाल

दरवर्षी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर होतो तेव्हा त्यात महिलांची संख्या लक्षणीय असते. या उमेदवारांमध्ये काही आशादायी महिलांचाही समावेश आहे, ज्यांच्या यशोगाथा प्रत्येकासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणून काम करतात.

IAS अधिकारी

अशाच एक महिला IAS अधिकारी आहेत. ज्या पेशाने डॉक्टर आहेत. एमबीबीएस आणि एमडी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला.

आर्तिका शुक्ला

आर्तिका शुक्ला या उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

शिक्षण

आर्तिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्या अभ्यासासाठी वाराणसीहून दिल्लीला शिफ्ट झाल्या. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉन्स स्कूलमधून झाले.

वडिलांप्रमाणे डॉक्टर बनल्या आर्तिका

आर्तिका वडिलांप्रमाणे डॉक्टर बनण्याचा विचार केला आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली.

आयएएसची तयारी

अर्तिका शुक्ला यांचा मोठा भाऊ गौरव UPSC ची परीक्षा देऊन IRTS अधिकारी झाला होता. गौरवनी त्यांना आयएएसची तयारी करण्यास सुचवले.

अर्तिकावर प्रभाव

भावांच्या करिअरचा अर्तिकावर प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी MD मधेच थांबवले आणि UPSC ची तयारी सुरु केली.

पहिल्याच प्रयत्नात

2015 मध्ये, अर्तिका यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात चौथा क्रमांक मिळवला आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Next : कोण असणार यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

येथे क्लिक करा