एकदा दोनदा नव्हे तब्बल तिसऱ्यांदा बोहल्यावर चढलेले IAS अवि प्रसाद यांची हिस्ट्री...

Jagdish Patil

अवि प्रसाद

मध्य प्रदेशातील कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेले IAS अवि प्रसाद सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

IAS Avi Prasad third marriage | Sarkarnama

लग्न

कारण त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं आहे. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण म्हणजे याआधी त्यांची दोन लग्न झाली आहेत.

IAS Avi Prasad third marriage

अधिकारी

महत्त्वाची आणि आश्चर्याची बाब म्हणजे अवि प्रसाद यांच्या तीनही पत्नी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत.

IAS Avi Prasad third marriage

अंकिता धाकरे

2017 बॅचच्या IAS असलेल्या त्यांच्या तिसऱ्या पत्नीचं नाव अंकिता धाकरे असून सध्या त्या राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.

IAS Avi Prasad third marriage

IAS अधिकारी

प्रसाद यांची पहिली पत्नी रिजु बाफना या 2014 बॅचच्या तर दुसरी मिशा सिंह या 2016 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

IAS Avi Prasad third marriage

यूपी

अवि प्रसाद हे मूळचे उत्तर प्रदेशातील सीतापूरचे रहिवासी आहेत.

IAS Avi Prasad third marriage | Sarkarnama

UPSC

2014 च्या UPSC परीक्षेत ते देशात 13 व्या रँकने पास झाले होते.

IAS Avi Prasad third marriage | Sarkarnama

CEO

सध्या ते मध्य प्रदेश रोजगार हमी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

IAS Avi Prasad third marriage | Sarkarnama

NEXT : बांगलादेशचे भावी पंतप्रधान तारिक रहमान यांना संकटाच्या काळात साथ देणाऱ्या जुबैदा रहमान कोण?

Zubaida Rahman | Sarkarnama
क्लिक करा