IAS Sanket Bhondave: कठीण परीक्षा उत्तीर्ण करत अधिकाऱ्याने येणाऱ्या पिढीसाठी लिहिले 'हे' पुस्तक...

सरकारनामा ब्यूरो

मध्य प्रदेश केडर

मध्य प्रदेश केडरचे आयएएस संकेत भोंडवे हे 2007 बॅचचे अधिकारी आहेत.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

पुरस्कार विजेते

उल्लेखनीय कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी तब्बल 13 पुरस्कार जिंकले आहेत.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

मूळचे पिंपरी-चिंचवडचे

आयएएस संकेत भोंडवे हे मूळचे पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील आहेत. हिंदुस्तानअँटिबायोटिकच्या प्राथमिक शाळेत त्यांचे शिक्षण झाले.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

गावातील एकमेव आयएएस

महाविद्यालयात अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्यामुळे त्यांनी यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेतही यश मिळवत त्या भागातील एकमेव प्रशासकीय अधिकारी झाले.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

विद्यार्थ्यांना शिकवले

लहानपणी उपलब्ध ती पुस्तके वाचून यूपीएससीबद्दल सगळी माहिती घेतली. ज्याचा प्रभाव विद्यार्थ्यांना शिकवत असताना झाला.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

मार्गदर्शनाशिवाय तयारी

कोणतेही मार्गदर्शन नसताना तयारी केली आणि पुढील पिढीसाठी पुस्तकाचे लिखाणही त्यांनी सुरू केले.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

पुस्तकाची खासियत

शालेय वयापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकासाठी उपयोगी ठरेल असे त्यांचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या सात आवृत्त्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत.

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

'आयएएसची पाऊलवाट'

नोकरी करताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, यासंबंधीची सविस्तर माहिती 'आयएएसची पाऊलवाट' या पुस्तकात दिली आहे.

R

IAS Sanket Bhondave | Sarkarnama

Next : भिवंडीच्या आगरीतील सध्याचे एकमेव केंद्रीय मंत्री...

येथे क्लिक करा