सरकारनामा ब्यूरो
भाजप नेते कपिल पाटील हे एक प्रसिद्ध राजकारणी आहेत.
कपिल पाटील यांचा जन्म मुंबईच्या ठाण्यात झाला.
मुंबई विद्यापीठातून कला शाखेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी अगदी प्रामाणिकपणे निभावले.
2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजप पक्षात प्रवेश केला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ रामचंद्र यांचा पराभव करत विजय मिळवला.
2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रालयात त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाली.
विद्यमान खासदार कपिल पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.