Chandrajyoti Singh : पहिल्याच प्रयत्नात 'आयएएस' बनणाऱ्या चंद्रज्योती सिंह

Rashmi Mane

पंजाबच्या चंद्रज्योती सिंह यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

चंद्रज्योती यांनी 2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया 28 वा रँक मिळवत यूपीएएसी परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

चंद्रज्योती यांचे आई-वडील भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या शहरात झाले.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

चंद्रज्योती यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन दिल्लीतील सेंच स्टिफन या कॉलेजमध्ये केले.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

2018 मध्ये त्यांनी यूपीएएसी परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि जिद्दीने परीक्षेची तयारी सुरू केली.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

केवळ एक वर्षाच्या कालवधीत चंद्रज्योती यांनी यूपीएएसी परीक्षेत यश प्राप्त केले.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी झाल्याने चंद्रज्योती यांचे सर्वत्र कौतुक केले जाते.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

अधिकारी झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयात सहायक सचिव म्हणून त्या कार्यरत होत्या.

Chandrajyoti Singh | Sarkarnama

Next : लग्नानंतर सात वर्षांनी स्पर्धा परीक्षा द्यायचा निर्णय अन् तिसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' उत्तीर्ण...

येथे क्लिक करा