Rashmi Mane
केंद्रीय सचिवालयात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल 20 सचिवांचे विभाग बदलण्यात आले आहेत.
त्यामध्ये IAS अधिकारी दीप्ती उमाशंकर यांची राष्ट्रपतींच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे
दीप्ती उमंसकर या १९९३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
राजेश वर्मा हे 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्तीनंतर होणार आहेत. त्यांच्या जागी भारताच्या राष्ट्रपतींचे सचिव म्हणून दीप्ती उमाशंकर पदभार स्वीकारतील.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती समितीने (ACC) अधिकाऱ्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे.