IAS Dress Code : IPS अधिकाऱ्यांना युनिफॉर्ममध्ये तुम्ही पाहिलं असेल पण IAS अधिकाऱ्याचा 'ड्रेस कोड' काय असतो माहितीये?

Rashmi Mane

आयएएस अधिकाऱ्यांचा ड्रेस कोड काय?

सगळ्यांनाच नेहमी प्रश्न पडतो आयएएस अधिकाऱ्यांचा ड्रेस कोड काय असतो.

IAS Dress Code | Sarkarnama

ड्रेस कोड

कारण आजपर्यंत तुम्ही कोणत्या आयएएस अधिकाऱ्याला ड्रेस कोडमध्ये पाहिले नसेल.

IAS Dress Code | Sarkarnama

निश्चित ड्रेस कोड नसतो

आयएएस अधिकाऱ्यासाठी कोणताही निश्चित ड्रेस कोड नाही.

IAS Dress Code | Sarkarnama

प्रशिक्षणादरम्यान दिल्या जातात सूचना

प्रशिक्षणादरम्यान त्यांना डिसेंट म्हणजेच औपचारिक कपडे घालण्याच्या सूचना दिल्या जातात.

IAS Dress Code | Sarkarnama

पुरुषांसाठी ड्रेस कोड

ऑफिसमध्ये पुरुषांना फॉर्मल पँट आणि शर्ट घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

महिलांसाठी ड्रेस कोड

तर महिला आयएएस अधिकाऱ्यांना ड्रेस आणि साड्या घालण्याच्या सूचना दिल्या जातात.

IAS Dress Code | Sarkarnama

पुरुषांसाठी ड्रेस कोड

ऑफिसमध्ये पुरुषांना फॉर्मल पँट आणि शर्ट घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

आयएएस पॉवरफुल पद

आयएएस हे पद खुप महत्तपूर्ण आणि पॉवरफुल असते. जिल्हाधिकारी या नात्याने ते जिल्ह्यातील पोलिस विभागासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रशासकीय प्रमुख असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या

आयएएस अधिकारी राज्य आणि केंद्र स्तरावरील विविध विभाग आणि एजन्सीच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळतात.

IAS Dress Code | Sarkarnama

अधिकार

आयएएस अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती, बदली आणि बडतर्फ करण्याचा आणि निधी आणि संसाधनांचे वाटप करण्याचा अधिकार देखील असतात.

IAS Dress Code | Sarkarnama

Next : ठाकरेंबंधु एकाच फ्रेममध्ये; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

येथे क्लिक करा