IAS Ishwarya Ramanathan : वयाच्या 24व्या वर्षी दोनदा केली UPSC क्रॅक, जाणून घ्या या अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी...

Rashmi Mane

सर्वात तरुण अधिकारी

देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या रामनाथन यांनी 2019 ची यूपीएससी परीक्षा 47 व्या रँकसह उत्तीर्ण केली.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

24 वर्षांच्या

यूपीएससी परीक्षा क्रॅक केली तेव्हा ऐश्वर्या 24 वर्षांच्या होत्या.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

एसडीएम

सध्या त्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथे असलेल्या पोन्नेरीच्या उपजिल्हाधिकारी म्हणजेच एसडीएम आहेत.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

लहानपणापासूनचे स्वप्न

आयएएस बनणे हे ऐश्वर्या यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्यांच्या आईने यासाठी त्यांना प्रेरणा दिली होती.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

कोड्डालोरच्या रहिवासी

ऐश्वर्या या कोड्डालोर येथील किनारपट्टीवरील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांनी पूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा अनेक नैसर्गिक आपत्ती पाहिल्या होत्या.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

प्रभावित

मात्र, 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीच्या विध्वंसाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. या वेळी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी गगनदीप सिंग बेदी यांना काम करताना पाहिले. त्याच्यामुळे खूप प्रभावित झाल्या.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

शिक्षण

ऐश्वर्या यांनी 2017 मध्ये चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. कॉलेजच्या दिवसांतच त्यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. आयएएस होण्यासाठी त्यांनी यूपीएससी कोचिंगही केले.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, पण रँकमुळे अडचण

पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण केली होती, पण त्यांची रँक 630 होती. त्यामुळे त्यांना रेल्वे खाते मिळाले.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

47 रँक

त्यांनी 2019 मध्ये दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली. या वेळी त्यांनी यूपीएससी परीक्षेत ४७ वा रँक मिळवली. अशा प्रकारे त्या दुसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्यात यशस्वी झाल्या.

ishwarya ramanathan IAS | Sarkarnama

Next : कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात IAS झाल्या सलोनी वर्मा

येथे क्लिक करा