IAS Saloni Varma : कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात IAS झाल्या सलोनी वर्मा

Rashmi Mane

स्वयंअध्ययनावर

सलोनी वर्मा यांनी स्वअभ्यासावर लक्ष केंद्रित करून दुसऱ्या प्रयत्नात UPSC CSE 2020 परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Saloni Varma | Sarkarnama

70वा रँक

परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सलोनीला खूप मेहनत करावी लागली. या मेहनतीमुळे त्या 70वी रँक मिळवून आयएएस झाल्या.

IAS Saloni Varma | Sarkarnama

मूळगाव झारखंडच्या

सलोनी वर्मा या मूळच्या जमशेदपूर, झारखंडच्या आहेत.

IAS Saloni Varma | Sarkarnama

दिल्लीतून शिक्षण

सलोनी वर्मा यांचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतून झाले.

IAS Saloni Varma | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

वर्मा यांना पहिल्याच प्रयत्नात प्रिलिमची परीक्षाही पास करता आली नव्हती.

IAS Saloni Varma | Sarkarnama

सलोनीने वेळापत्रक बनवून केली तयारी

यशाबद्दल सलोनी सांगतात की, त्यांनी आधी अभ्यासक्रम समजून घेतला. त्यानंतर वेळापत्रक बनवून परीक्षेची तयारी सुरू केली.

Sarkarnama

दुसऱ्यांदा यश

पहिल्यांदा यश मिळालं नाही, पण दुसऱ्यांदा UPSC परीक्षा पास झाल्या.

Sarkarnama

रणनीती

तुम्ही रणनीती ठरवून वेळापत्रकानुसार अभ्यास केला, तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल.

Sarkarnama

Next: स्टेथोस्कोप अन् अ‍ॅप्राॅन घालत पहिल्याच दिवशी धंगेकरांनी घेरलं सरकारला...लूक होतोय व्हायरल !

येथे क्लिक करा