IAS Love Story: पती-पत्नी दोघेही कलेक्टर; लग्नासाठी बदलावं लागलं केडर, रंजक प्रेमकहाणी !

Ganesh Thombare

पती-पत्नी

'आयएएस'च्या प्रशिक्षणादरम्यान मैत्री झाली आणि त्यांचे नाते पती-पत्नीच्या नात्यात बदलले.

Artika Shukla | Sarkarnama

प्रेमकहाणी

ही प्रेमकहाणी आहे 'आयएएस' जसमीत सिंह आणि अर्तिका शुक्ला यांची.

Artika Shukla | Sarkarnama

तिसरा आणि चौथा रँक

2015 मध्ये 'यूपीएससी'त जसमीत सिंहला तिसरा आणि अर्तिका शुक्लाला चौथा रँक मिळाला.

Artika Shukla | Sarkarnama

वेगवेगळे केडर

जसमीतला राजस्थान केडर तर अर्तिकाला केंद्रशासित प्रदेश केडर मिळाले.

Artika Shukla | Sarkarnama

दोघांवर दोन जिल्ह्याची जबाबदारी

जसमीत आणि अर्तिका हे दाम्पत्य सध्या राजस्थानमधील दोन जिल्हे सांभाळत आहेत.

IAS Jasmeet Singh and Artika Shukla | Sarkaranama

प्रशिक्षणादरम्यान प्रेम

प्रशिक्षणावेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

IAS Jasmeet Singh and Artika Shukla | Sarkarnama

दोघांनी लग्न केले

जसमीत आणि अर्तिका यांनी 2017 मध्ये लग्न केले.

IAS Jasmeet Singh and Artika Shukla | Sarkarnama

मूळ दिल्ली-यूपीचे

जसमीत हा दिल्लीचा तर अर्तिका ही मूळची यूपीची रहिवासी आहे.

Artika Shukla | Sarkarnama

Next : मुलीच्या लग्नाच्या दिवशीही 'ऑन ड्युटी' राहणारे कर्तव्यदक्ष अधिकारी फणसाळकर

Vivek Phansalkar | Sarkarnama
येथे क्लिक करा :