Ganesh Thombare
राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार फणसळकरांकडे सोपवण्यात आला.
विवेक फणसळकर हे मुंबईचे पोलिस आयुक्तही आहेत.
विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
अनेक महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी फणसळकर यांनी सांभाळलेली आहे.
महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालकही होते.
अकोला येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून धुरा सांभाळली.
दहशतवाद विरोधी पथकाचेही प्रमुख तसेच ठाणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला.