IAS K Shivram: आधी IAS मग केला अभिनय अन् आता राजकारणात...

सरकारनामा ब्यूरो

कन्नडमधून परीक्षा पास होणारे पहिले IAS

कन्नड भाषेत IAS ची परीक्षा उत्तीर्ण होणारे ते भारतातील पहिले व्यक्ती आहेत.

IAS K Shivram | Sarkarnama

गावातून शिक्षण

के शिवराम यांनी कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील उरागा या एका छोट्याशा गावातून शालेय शिक्षण घेतले.

IAS K Shivram | Sarkarnama

नोकरीसाठी शिकले टायपिंग

शिवराम यांनी सरकारी नोकरी मिळावी यासाठी टायपिंग आणि शॉर्टहँडचे प्रशिक्षण घेतले होते.

IAS K Shivram | Sarkarnama

KAS परीक्षा उत्तीर्ण

1973 मध्ये इंटेलिजन्स युनिटमध्ये राज्य पोलिस विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS K Shivram | Sarkarnama

IAS अधिकारी होण्याचे स्वप्न

यानंतर IAS अधिकारी होण्याचे आपले स्वप्न त्यांनी 1986 मध्ये पूर्ण केले.

IAS K Shivram | Sarkarnama

अभिनय क्षेत्रात पदार्पण

त्यांनी विविध जिल्ह्यांत प्रमुख पदांवर काम केले. त्याचवेळी त्यांनी कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

IAS K Shivram | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

IAS अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर शिवराम यांनी 2013 मध्ये राजकारणात प्रवेश केला.

IAS K Shivram | Sarkarnama

सध्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य

सध्या ते कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

IAS K Shivram | Sarkarnama

Next : IPS आशना चौधरींच्या सौंदर्याची साक्ष देणारे खास फोटो एकदा बघाच !

येथे क्लिक करा