तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर त्यांना दिल्लीत ही जबाबदारी देण्यात आली आहे. . उत्तर प्रदेशचे आयएएस अधिकारी कौशल राज शर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. .आयएएस शिल्पा शिंदे यांच्या जागेवर कौशल राज शर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून कौशल राज शर्मा यांची ओळख आहे. .मोदींचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांची वाराणसीनंतर दिल्लीत ही मोठी जबाबदारी दिली आहे. शर्मा यांची पीएमओ शी असलेली जवळीक सर्वश्रृत आहे. .मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीचे जिल्हाधिकारी म्हणून गेल्या महिन्यात त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. .उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सचिव म्हणून ते कार्यरत होते. .कौशल राज शर्मा यांच्यावर दिल्लीच्या जल बोर्डाच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. .NEXT: वडिलांचा खून डोळ्यांसमोर... न्यायासाठी मुलगा बनला IPS अधिकारी !.येथे क्लिक करा