IAS Love Story : UPSC टॉपर! सोशल मीडियावर हिट आहे 'हे' कपल; ट्रेनिंग दरम्यान सुरू झाली होती प्रेमकहाणी

Rashmi Mane

लव्ह स्टोरी

देशातील काही प्रसिद्ध आयएएस अधिकाऱ्यांच्या लव्ह स्टोरी खूप गाजल्या आहेत. या जोडप्याच्या यादीत सृष्टी देशमुख आणि नागार्जुन गौडा यांचा समावेश आहे.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

सोशल मीडियावर हिट

हे आयएएस जोडपे सोशल मीडियावर प्रचंड हिट आहे. जाणून घेऊया या दोघांची लव्ह स्टोरी...

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

IAS जोडपं

IAS सृष्टी देशमुख आणि IAS नागार्जुन गौडा यांची मसुरी येथे भेट झाली. दोघेही एकाच बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अधिकारी होण्यापूर्वी सृष्टी देशमुख इंजिनियर आणि नागार्जुन डॉक्टर होते.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

UPSC परीक्षेत यश

सृष्टी देशमुख आणि नागार्जुन गौडा या 2019 च्या बॅचच्या अधिकारी आहेत, म्हणजेच या दोघांनी 2018 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत यश मिळवले होते.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

सोशल मीडियावर व्हायरल

सृष्टी देशमुखच्या आणि त्यांच्या पतीचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

प्रशिक्षणादरम्यान

सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग ॲकॅडमी एलबीएसएनएए म्हणजेच लाल बहादूर शास्त्री ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये भेटले. हे दोघेही तेथे आयएएस प्रशिक्षणासाठी गेले होते.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

डेट

दोघांनी जवळपास अडीच वर्षे एकमेकांना डेट केले.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

लग्नबंधनात अडकले

2 ऑगस्ट 2021 रोजी एंगेजमेंट झाल्यानंतर दोघांनी 24 एप्रिल 2022 रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

IAS Srushti Deshmukh Love Story | Sarkarnama

Next : 'एक देश, एक निवडणूक' म्हणजे नेमकं काय रे भाऊ!

येथे क्लिक करा