IAS Mudra Gairola Photos : आयएएस मुद्रा गौरालांचा 'साडी लूक' लय भारी; बुद्धी अन् सौंदर्याचा अद्भुत मेळ...

Chetan Zadpe

सुंदर प्रतिभावान अधिकारी -

आयएएस मुद्रा गौराला या फार सुंदर आणि प्रतिभावान आहेत.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

सौंदर्य आणि बुद्धीचा मेळ -

मुद्रा या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या मेळ असणाऱ्या अनोख्या प्रशासकीय अधिकारी आहेत.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

दोन वेळा उत्तीर्ण -

अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परिक्षा त्या दोन वेळा उत्तीर्ण होऊन आपल्यातल्या अफाट प्रतिभेचं प्रचिती दिली आहे.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

पाच वेळा परिक्षा -

प्राप्त माहितीनुसार त्या पाच वेळा UPSC परिक्षार्थी राहिल्या असून, दोन वेळा त्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

पहिल्या तीन प्रयत्नात अयशस्वी -

UPSC च्या पहिल्या तीन प्रयत्नात त्या अपयशी ठरल्या. मात्र चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

IPS पदाला गवसणी

2021 मध्ये कठोर परिश्रम करत UPSC परिक्षेत 165 वा क्रमांक मिळवत IPS बनल्या.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

अखेर आय़एएस -

IPS बनूनही त्या समाधानी नव्हत्या, त्यानंतर त्यांनी आपल्या पाचव्या प्रयत्नात 53 वा क्रमांक मिळवत आयएएस पद मिळवले.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

उत्तराखंड चमेली -

मुद्रा या मूळच्या उत्तराखंड चमेली या छोट्या शहरातून येतात. परंतु त्यांची पोस्टींग बंगाल केडर येथे करण्यात आली आहे. सद्या त्यांचं प्रशिक्षण प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.

IAS Mudra Gairola Photos | Sarkarnama

NEXT : ...अन् सोनिया गांधी पंतप्रधान होता होता राहिल्या; नेमकं काय घडलं तेव्हा?

येथे क्लिक करा...