Sonia Gandhi Birthday : ...अन् सोनिया गांधी पंतप्रधान होता होता राहिल्या; नेमकं काय घडलं तेव्हा?

Chetan Zadpe

पंतप्रधानपदासाठी चर्चा -

2004 मध्ये यूपीए सरकारची सत्ता आली. यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी देशाचे दुसऱ्या महिला पंतप्रधान होतील, अशी चर्चा होत होती.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

विरोधकांची निदर्शने -

भाजपसह अनेक पक्षांनी सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला विरोध दर्शवला होता.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

विदेशी मूळ असल्याने विरोध -

सोनिया गांधी यांचं मूळ विदेशी असल्यामुळे भाजपसहित अनेक पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर निवडणुका -

2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर यूपीएची सत्ता आली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या चेहरा पुढे करून निवडणुका लढवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

पंतप्रधानपदासाठी पक्षातून दबाव -

अशा स्थितीत काँग्रेसच्या पक्षांतर्गत नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्ष समर्थकांची सोनिया गांधींवर पंतप्रधानपद स्वीकारावे, यासाठी मोठा दबाव होता.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

चर्चेनंतर मनमोहनसिंगांचे नाव पुढे -

पक्षात या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चेनंतर मनमोहनसिंग यांचे नाव पुढे करून सोनियांनी स्वत:ला पक्षाध्यक्षपदाच्या भूमिकेत ठेवले.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

भाजपचा विरोध थंड पडला -

सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे विदेशी वंशाचा मुद्द्याला असलेला भाजपचा विरोधही थंड पडला.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

मनमोहनसिंग पंतप्रधान -

18 मे 2004 रोजी मनमोहनसिंग यांना सोबत घेऊन सोनिया गांधी तत्कालीन राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुवब्दीन अब्दुल कलाम यांच्याकडे पोहोचले अन् सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

Sonia Gandhi Birthday : | Sarkarnama

NEXT : सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या 'या' खास गोष्टी माहिती आहे का?

येथे क्लिक करा,,,