सरकारनामा ब्यूरो
नेहा या 'ब्यूटी विथ ब्रेन'चं उत्तम उदाहरण आहेत.
नेहा यांचा जन्म राजस्थानमधील जयपूर येथे झाला. तर त्यांचं बालपण छत्तीसगडमध्ये गेलं.
नेहा यांचे वडील श्रवण कुमार हे इनकम टॅक्सचे सिनियर अधिकारी आहेत.
नेहा यांचा सुरुवातीच शिक्षण जयपूर येथे झाल्यानंतर त्यांनी भोपाळ किड्जी हाईस्कूल मध्ये प्रवेश घेतला.
त्यांनी इतिहास,अर्थशास्त्र भूगोल या विषयात डिग्री प्राप्त केल्यानंतर UPSC परीक्षा देण्याच ठरवलं.
2023 मध्ये नेहा यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC CSE ची परीक्षा उत्तीर्ण होत, संपूर्ण देशात 569 वी रँक मिळवली.
नेहा यांची भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून करण्यात झाली.
नेहा यांचे इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर 28 हजार इतके फॉलोअर्स आहेत.