IAS Nitin Shakya : 12वी ला प्रवेश नाकारला, पठ्ठ्याने करून दाखवलं; आधी MBBS अन् नंतर झाला IAS...

सरकारनामा ब्यूरो

नितीन शाक्य

लाखो विद्यार्थी UPSC च्या परिक्षा देतात त्यातील काहीच विद्यार्थी ही परीक्षा पास होतात. त्यापैकीचं एक नितीन शाक्य हे आहेत.

IAS Nitin Shakya | sarkarnama

शिक्षण

नितीन यांच 12 वी पर्यतंच शिक्षण सरकारी शाळेत झालं. अभ्यासात हुशार नसल्याने त्यांना त्यांच्या मुख्याधापकांनी प्रवेश दिला नाही. परंतु, त्यांना खोट ठरवत नितीनने 12वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्णच नाही, तर खूप चांगल्या मार्कांनी पास केली.

IAS Nitin Shakya | sarkarnama

डॉक्टर

बारावीत चांगले गुण मिळाल्याने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेत ते डॉक्टर झाले.

IAS Nitin Shakya | sarkarnama

सेंटरमध्ये काम केले

लोकनायक हॉस्पिटल, गुरु नानक नेत्र केंद्र आणि सुश्रुत ट्रॉमा अशा सेंटरमध्ये त्यांनी काम केले. याचं दरम्यान त्यांनी आयएएस अधिकारी बनण्याचा विचार केला.

IAS Nitin Shakya | sarkarnama

तयारी

नितीन यांनी UPSC ची तयारी सुरु केली. त्यांचा काॅन्फिडन्स इतका वाढला की पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेत ते उत्तीर्ण झाले.

IAS Nitin Shakya | sarkarnama

अपयश

मुलाखती देतांना मात्र त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी अनेकदा प्रयत्न केले परंतु त्यांच्या पदरी अपयश आले.

IAS Nitin Shakya | sarkarnama

IAS अधिकारी

2018 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करायचे असे ठरवले आणि त्यांना मोठ यशही मिळाले. UPSC परीक्षा उत्तीर्ण करत शाक्य हे IAS अधिकारी झाले.

IAS Nitin Shakya | sarkarnama

फॅशन एक्झिबिशनचे स्टार स्पर्धक

श्यामक दवेर या प्रसिद्ध डान्स ग्रुपचे ते सदस्य राहिले आहेत. त्यांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण, धूम्रपान, पर्यावरणीय प्रदूषण अशा विषयावर व्हिडिओ बनवत दिग्दर्शनही केले आहे. तसेच बिग एफएम, कल्पवृक्ष, रेड एफएम, दिल्ली जनकपुरी येथे आयोजित केलेल्या फॅशन एक्झिबिशनचे ते स्टार स्पर्धक ठरले.

IAS Nitin Shakya | sarkarnama

कार्यरत...

जून 2019 पासून नितीन गृहमंत्रालयात कार्यरत आहेत.

IAS Nitin Shakya | sarkarnama

Next : 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राची सिंह कोण?

येथे क्लिक करा...