Who Is IPS Prachi Singh : 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राची सिंह कोण?

सरकारनामा ब्यूरो

लेडी सिंघम

प्राची सिंह या 2017 बॅचच्या आयपीएस अधीकारी आहेत. अवघ्या 25 व्या वर्षी त्या IPS अधिकारी झाल्या. प्राची सिंह यांना लखनऊच्या लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते.

IPS Prachi Singh | Sarkarnama

जन्म

प्राची सिंगचा जन्म उत्तर प्रदेशातीमधील कानपूर येथे झाला असून त्यांचे मुळ गाव फतेहपूर येथे आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

वडील अधिकारी

प्राची सिंग यांचे वडील राम सिंह गौतम उत्तर प्रदेशमध्ये अधिकारी होते. तर आई उषा सिंग या उच्च शिक्षित असून तीन विषयात एमए केले आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

शिक्षण

प्राची सिंग यांच अलाहाबाद विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर भोपाळ मधील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून एलएलएमची पदवी त्यांनी मिळवली.

IPS Prachi Singh | Sarkarnama

छंद

प्राची यांना पॅराग्लायडिंग, घोडेस्वारीची आवड आहे.

IPS Prachi Singh | Sarkarnama

पूजा खेडकर केसमुळे चर्चेत

पूजा खेडकर यांच्या केसमध्ये प्राची सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्या चर्चेत आल्या होत्या.

IPS Prachi Singh | Sarkarnama

ट्विटरवर सक्रीय

प्राची सिंग या ट्विटरवर सक्रीय असतात. पोलिसांच्या कामाची माहिती ट्विटरच्या माध्यमातून लोकांना देत असतात.

IPS Prachi Singh | Sarkarnama

गुन्हेगारांवर वचक

प्राची सिंग यांच पोस्टिंग उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर येथे झाले आहे. प्राची यांच्या पोस्टींग नंतर तेथील गुन्हेगारीचे प्रमाण खुप कमी झाले आहे असे येथील स्थानिक सांगतात.

IPS Prachi Singh | Sarkarnama

Next : 'या' नेत्यांची संपत्तीत कोटीच्या कोटी उड्डाणे

येथे क्लिक करा...