Rashmi Mane
दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात, त्यापैकी काहीच लोक या परीक्षेत यशस्वी होतात. पण तुम्हाला माहितीये भारतातील पहिल्या महिला 'आयएएस' अधिकारी कोण होत्या.
देशातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी म्हणजे अन्ना राजम मल्होत्रा. त्या 1951 मध्ये IAS झाल्या.
अन्ना राजम मल्होत्रा या मूळच्या केरळच्या होत्या.
राजम-मल्होत्रा यांचा जन्म 1927 मध्ये केरळमधील पथनमथिट्टा येथे झाला.
मल्होत्रा यांनी 1951 ते 2018 पर्यंत 'आयएएस' अधिकारी म्हणून काम केले आहे.
त्या कालिकत येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. तिने प्रॉव्हिडन्स वुमेन्स कॉलेजमधून इंटरमीडिएटचे शिक्षण पूर्ण केले.
अन्ना राजम मल्होत्रा यांनी IAS झाल्यानंतर अनेक आघाड्यांवर काम केले.
त्या1982 च्या आशियाई खेळांसाठी राजीव गांधींच्या संघातही सामील झाली होती.