IAS Mandar Patki: कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'मध्ये मिळवला 22 वा क्रमांक !

सरकारनामा ब्यूरो

मंदार पत्की

मंदार पत्की यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Mandar Patki | Sarkarnama

महाराष्ट्र केडरचे

2020 बॅचचे मंदार हे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत

IAS Mandar Patki | Sarkarnama

शिक्षण

पुण्याच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली.

IAS Mandar Patki | Sarkarnama

ऐच्छिक विषय

मानववंशशास्त्र हा त्यांचा ऐच्छिक विषय निवडून त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Mandar Patki | Sarkarnama

AIR 22

कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 22 वी रँक मिळवत त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Mandar Patki | Sarkarnama

मंत्रालयात सहाय्यक सचिव

अमरावतीच्या आदिवासी कार्य मंत्रालयात सहाय्यक सचिव आणि सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर होते.

IAS Mandar Patki | Sarkarnama

कार्यरत पदे

सध्या ते नंदुरबारमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत.

IAS Mandar Patki | Sarkarnama

Next : भुजबळांवरून महायुतीत जुंपली!

येथे क्लिक करा