IAS Omkar Pawar: साताऱ्याचा 'हा' युवा IAS अधिकारी देतोय हजारो युवकांना प्रेरणा...

सरकारनामा ब्यूरो

साताऱ्याचे IAS

महाराष्ट्रातील लोकप्रिय IAS अधिकारी ओंकार पवार हे मूळचे सातारा जिल्ह्याचे आहेत.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

जिद्द आणि चिकाटी

जिद्द, चिकाटी आणि सातत्याने यूपीएससीची परीक्षा पास करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ओंकार हे एक उत्तम उदाहरण आहेत.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

आईचे स्वप्न

गावातील अधिकाऱ्यांना मिळणारा मान आणि दर्जा पाहून त्यांच्या आईला वाटले, की त्यांच्या मुलानेही अधिकारी व्हावे.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

उच्च शिक्षणासाठी पुण्यात

छोट्याशा गावातून सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याकडे धाव घेतली.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

कधीच अधिकारी व्हायचे नव्हते

कधीच अधिकारी व्हायचे नव्हते. अभ्यासात हुशार असल्याने घरच्यांनी त्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रेरित केले.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

लोकांसोबत काम करण्याची इच्छा

कॉर्पोरेट जीवनातील ग्लॅमर आणि चांगला पगार असूनही त्यांची ग्रामीण भागातील लोकांसोबत काम करण्याची इच्छा वाढली.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

पहिल्या चार प्रयत्नांत अपयश

भरपूर पगाराची नोकरीची संधी सोडून त्यांनी अधिकारी व्हायचे ठरवले. मात्र, पहिल्या चार प्रयत्नांत त्यांना अपयश आले.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

IPS नंतर 194 रँकसह IAS केडर

अथक प्रयत्नांनी IPS होऊन त्यांनी केंद्रीय सशस्त्र दलात सहायक कमांडर पद मिळवले. पण त्यांना व्हायचं होतं कलेक्टर. शेवटी 194 रँकसह IAS होण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.

IAS Omkar Pawar | Sarkarnama

युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास

बघितलेले स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून ते जिद्दीने पूर्ण करणारे ओंकार पवार यांचा हा प्रवास युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.

R

IAS Omkar Pawar | Sarkarnama

Next : राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत धडाकेबाज निर्णय

येथे क्लिक करा