Rashmi Mane
UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना रँकनुसार पदे दिली जातात.
आयएएस अधिकाऱ्यांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
आयएएस अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुमारे दोन वर्षे होते. त्यानंतर अधिकाऱ्यांना केडरचे वाटप केले जाते.
प्रशिक्षणानंतर आयएएस अधिकाऱ्यांचा पगार 56,100 रुपये आहे. यामध्ये वसतिगृह आणि मेसचा खर्च वजा केला जातो.
प्रशिक्षणादरम्यान इतर खर्च वजा केल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांना सुमारे 40 हजार रुपये पगार मिळतो.
प्रशिक्षणादरम्यान, आयएएस अधिकाऱ्यांना सुमारे 10,000 रुपये मेस फी भरावी लागते.
आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात.