Deepak Kulkarni
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत स्तुती चरणने टॉप 10 मध्ये स्थान मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.
IAS अधिकारी स्तुती चरण यांनी 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती.
राजस्थानच्या भिलवाडा येथून स्तुती चरणचे शालेय शिक्षण झाले आहे.
स्तुतीने जोधपूरच्या लाचू मेमोरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून ग्रॅज्युएशन अन् पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गाठली.
स्तुतीने लहानपणापासूनच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न होते.
स्तुती IAS अधिकारी होण्यापूर्वी एका बँकेत ऑफिसर म्हणून काम करत होत्या.
स्तुतीचा आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. रिसेप्शनिस्ट ते आयपीएस, विदेशातील नोकरीला नकार, UPSC क्रॅक करण्यापर्यंतची तिची वाटचाल कौतुकास्पद आहे.
राजस्थानमधील जोधपूर स्तुती यांचा जन्म एका उच्चशिक्षित कुटुंबातच झाला होता. त्यांचे वडील राम करण बरेथ हे राजस्थान स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनमध्ये उपसंचालक म्हणून तर आई सुमन प्रख्यात व्याख्याता आहे.
बहीण निती डेंटिस्ट
स्तुती यांची लहान बहीण असलेल्या निती या देखील नामवंत डेंटिस्ट आहे.