Manisha Kayande : शांत, संयमी, परखड व अभ्यासू मनीषा कायंदेंची अशी आहे राजकीय कारकीर्द

Sachin Waghmare

विधान परिषदेवर संधी

शिवसेना ठाकरे गटाकडून 2018 ला विधान परिषदेवर संधी मिळाली होती.

Manisha Kayande | Sarakarnama

विधानसभेची निवडणूक लढवली

मनीषा कायंदे यांनी त्यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Manisha Kayande | Sarakarnama

पराभूत झाल्या होत्या

त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता.

Manisha Kayande | Sarakarnama

उद्धव ठाकरेंनी दिली होती संधी

त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर संधी दिली होती.

Manisha Kayande | Sarakarnama

ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

धुसमट होत असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता.

Manisha Kayande | Sarakarnama

शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

गेल्या वर्षी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Manisha Kayande | Sarakarnama

4 जुलैला संपली मुदत

कायंदे यांची विधान परिषदेची मुदत 4 जुलै रोजी संपली आहे.

Manisha Kayande | Sarakarnama

संधी दिली नाही

त्यामुळे कायदेंना विधान परिषदेवर पुन्हा पाठवले जाणार असल्याची चर्चा होती.

Manisha Kayande | Sarakarnama

भावना गवळींना दिली संधी

भावना गवळींना शिंदे गटाकडून ती संधी देण्यात आल्यामुळे कायंदेंचा पत्ता कट झाला.

Manisha Kayande | Sarakarnama

Next: चमकोगिरी करणाऱ्या IAS पूजा खेडकर यांना रुबाब नडला; ऑडी कारवर लावलेला लाल दिवा भोवला!

Pooja Khedekar | Sarakranama
येथे क्लिक करा