सरकारनामा ब्यूरो
IAS सुब्रत साहू हे छत्तीसगडचे सर्वात प्रभावी अधिकारी आहेत. देशातील फेम इंडियाच्या अहवालात 50 नोकरशहांमध्ये त्यांचेही नाव आहे.
राज्यातील विकास योजनांमधील सर्वात हुशार, सक्षम आणि प्रभावी धोरणांमुळे त्यांचे नाव उदयास आले आहे.
1992 च्या बॅचचे एकमेव IAS अधिकारी सुब्रत साहूंच्या अनोख्या कार्यशैलीमुळे या अहवालात त्यांची निवड करण्यात आली आहे.
सौम्य, गंभीर आणि अत्यंत समर्पक स्वभावासाठी ते परिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
छत्तीसगड राज्यासाठी योग्य विकास आराखडा बनवणे, अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी धोरणे राबवून त्यावर अंमलबजावणी केली आहे.
साहू यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे (Additional Chief Secretary (ACS) म्हणूनही काम केले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पदावर असतानाही त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत.
1992 च्या बॅचचे आयएएस सुब्रत साहू हे छत्तीसगड केडरचे राज्यातील पहिले टॉप नोकरशहा आहेत.
R