Namdeo Usendi : सकाळी काँग्रेसचा राजीनामा, सांयकाळी भाजपात; कोण आहेत नामदेव उसेंडी?

Sunil Balasaheb Dhumal

गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी डॉ. नामदेव किरसान यांना जाहीर झाली.

Namdeo Usendi | Sarkarnama

आता काँग्रेसचे आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी पदाचा राजीनामा दिला आहे.

Namdeo Usendi | Sarkarnama

किरसान यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उसेंडी कमालीचे नाराज झाले होते.

Namdeo Usendi | Sarkarnama

मंगळवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा देत उसेंडी सायंकाळी भाजपच्या गोटात सहभागी झाले.

Namdeo Usendi | Sarkarnama

नामदेव उसेंडी हे 2009 मध्ये काँग्रेसचे आमदार झाले होते.

Namdeo Usendi | Sarkarnama

काँग्रेसने 2014 व 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती.

Namdeo Usendi | Sarkarnama

भाजपचे अशोक नेते यांनी सलग दोनदा त्यांचा पराभव केला.

Namdeo Usendi | Sarkarnama

आता तिसऱ्यांदा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती.

Namdeo Usendi

NEXT : राहुल गांधींचे सहकारी, आता वरुण गांधींऐवजी मिळाली संधी; कोण आहेत जितीन प्रसाद

येथे क्लिक करा