Narayan Das Gupta : EDच्या रडारवर असलेले 'आप'चे खासदार नारायण दास गुप्ता कोण आहेत?

Rashmi Mane

दास यांच्या घरावर ईडीचा छापा

मंगळवारी (6 फेब्रुवारी ) सकाळी आम आदमी पक्षाचे नेते खासदार नारायण दास गुप्ता यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sarkarnama

आम आदमी पक्ष

आम आदमी पक्षाने यंदा नारायण दास गुप्ता यांना राज्यसभेवर पाठवले आहे.

Sarkarnama

नारायण दास गुप्ता

नारायण दास गुप्ता हे मूळचे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1945 रोजी झाला.

Sarkarnama

शिक्षण

दास यांनी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए ऑनर्स केले आहे.

Sarkarnama

चार्टर्ड अकाउंटंट

राज्यसभा आणि आम आदमी पक्षात येण्यापूर्वी एनडी गुप्ता चार्टर्ड अकाउंटंट होते.

Sarkarnama

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष

इतकेच नाही तर नारायण दास गुप्ता हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे (2001-02) अध्यक्षही राहिले आहेत.

Sarkarnama

पहिले भारतीय

आप खासदार एनडी गुप्ता हे यूएसएच्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्सच्या बोर्डावर निवडून आलेले पहिले भारतीय आहेत.

Sarkarnama

एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीची कारवाई

ईडीचे अधिकारी आप खासदार एनडी गुप्ता यांच्या घरी मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.

Sarkarnama

Next : लष्कराचे नवे 'व्हाईस चीफ' लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी

येथे क्लिक करा