IAS Officers : देशातील 'या' राज्यांमध्ये सर्वाधिक IAS! महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

सरकारनामा ब्यूरो

UPSC परीक्षा

IAS ऑफिसर होण्यासाठी देशातील सर्वात कठीण UPSC परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

7 Women IAS Officers In India | Sarkarnama

UPSC परीक्षा

यासाठी UPSC परीक्षेच्या तीनही स्टेजमध्ये उमेदवारांना चांगल्या रँक मिळवावी लागते.

IAS Officers | Sarkarnama

IAS ऑफिसर

बऱ्याचदा हा प्रश्न सगळ्यांना पडतो की देशातील कोणत्या राज्यांमधून जास्त IAS ऑफिसर बनतात. आज आम्ही तुम्हाला याचेच उत्तर देणार आहोत.

IAS Officer Ananya Singh | Sarkarnama

उत्तर प्रदेश

सर्वात जास्त IAS अधिकारी बनणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

IAS Officers | Sarkarnama

दुसऱ्या क्रमांकावर

दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य आहे.

IAS Officer smita sabharwal | Sarkarnama

तिसऱ्या क्रमांकावर

तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र हे राज्य आहे.

IAS officer | Sarkarnama

चौथ्या स्थानावर

चौथ्या क्रमांकावर अरूणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम हे राज्य आहेत.

IAS Officer

पाचव्या क्रमांकावर

पाचव्या स्थानावर पश्चिम बंगाल राज्य आहे.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

Next : युगांडा पोलिसांनी अटक केलेली भारतीय वंशाच्या अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा ओसवाल कोण

Vasundhara Oswal | Sarkarnama
येथे क्लिक करा