दिव्या मित्तल यांच्याआधीही अनेक अधिकाऱ्यांनी केली राजकारणात एन्ट्री; जाणून घ्या IAS ते राजकारण असा प्रवास...

Aslam Shanedivan

दिव्या मित्तल

काहीच दिवसांच्या आधी उत्तर प्रदेश केडरच्या माजी IAS दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेतून निवृत्त जाहीर केली.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

राजकीय पक्षांची ऑफर

मित्तल यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. काँग्रेससह आप आणि काही मोठ्या राजकीय पक्षांनी ऑफर दिली आहे.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

IAS अधिकारी

दरम्यान दिव्या मित्तल या असे करणाऱ्या एकट्याच IAS नसून त्यांच्याही आधी अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडत राजकारणात प्रवेश केला आहे.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भारतीय प्रशासकीय सेवेत नव्हते, परंतु त्यांनी महसूल सेवेत अधिकारी म्हणून काम केले आहे.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

डॉ. राकेश वर्मा

यूपी केडरचे २०१३ बॅचचे IAS डॉ. राकेश वर्मा यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

अभिषेक सिंह

२०११ बॅचचे IAS अभिषेक सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण तसे झाले नाही.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

IAS आरसीपी सिंह

यूपी केडरचे १९८४ बॅचचे IAS आरसीपी सिंह यांनी देखील व्हीआरएस घेऊन राजकारणात प्रवेश केला होता. जेडीयूने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

काँग्रेस प्रवेश

१९७१ च्या बॅचचे IAS पुनिया यांनी २००५ मध्ये सेवानिवृत्तीनंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पुनिया यांच्याप्रमाणेच IAS अजित जोगी यांनी देखील काँग्रेसचा हाथ पकडला होता.

IAS Officers Political Journey | Sarkarnama

IAS यशवंत सिन्हा

१९६० च्या बॅचचे IAS यशवंत सिन्हा यांनी देखील राजकारणात येण्यासाठी नोकरीचा राजीनामा देत जनता पक्षात प्रवेश केला होता. ते राज्यसभेत पोहोचले होते

IAS Officers Political Journey | Sarkarnama

संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

आणखी पाहा