IAS Officers: IAS होण्यापूर्वी या अधिकाऱ्यांनी सोडल्या लाखो रुपयांच्या नोकऱ्या

Mangesh Mahale

सनदी अधिकारी

आयएएस अधिकारी जे लाखो रुपयांची नोकरी करीत होते. त्यांनी राजीनामा दिला, अन् ते सनदी अधिकारी झाले.

IAS Officers | Sarkarnama

एमपी कॅडरच्या अधिकारी

काजल जावला या २०१९ बॅचच्या एमपी कॅडरच्या अधिकारी आहेत. यापूर्वी त्या विप्रो कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होत्या.

Kajal Javala | Sarkarnama

इंग्लडमध्ये चांगल्या पदावर काम

मनुज जिंदाल इंग्लडमध्ये चांगल्या पदावर काम करीत होते. त्यांनी युपीएससी करण्याचा निर्णय घेतला आणि ते सनदी अधिकारी झाले.

Manuj Jindal | Sarkarnama

दुसरा क्रमांक

अनु कुमारी या एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी युपीएससीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

Anu Kumari | Sarkarnama

मिर्झापुरच्या जिल्हाधिकारी

दिव्या मित्तल लंडनमध्ये नोकरी करीत लाखो रुपये कमवित होत्या. आता त्या यूपीतील मिर्झापुरच्या जिल्हाधिकारी आहेत.

Divya Mittal | Sarkarnama

सॅमसंग कंपनीत काम

कनिष्क कटारिया हे सौश कोरिया सॅमसंग कंपनीत काम करीत होते, त्यांनी युपीएससीच परिक्षेत यश संपादन केले.

Kanishka Kataria | Sarkarnama

NEXT : 'अण्णा' आंदोलनात सहभाग, आता राज्यसभेवर संधी; कोण आहेत स्वाती