Swati Maliwal : 'अण्णा' आंदोलनात सहभाग, आता राज्यसभेवर संधी; कोण आहेत स्वाती

Roshan More

महिला आयोगाच्या अध्यक्षा

स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्या पहिल्यांदाच राज्यसभेच्या खासदार बनणार आहेत.

Swati Maliwal | sarkarnama

इंजिनिअरची पदवी

स्वाती यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. काही काळ जाॅब केल्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

Swati Maliwal | sarkarnama

अण्णा हजारे आंदोलनात सहभाग

आपला जाॅब सोडून स्वाती 2013 मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Swati Maliwal | sarkarnama

आंदोलनाच्या कोअर कमिटीमध्ये स्थान

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांमध्ये स्वाती यांना स्थान मिळाले होते.

Swati Maliwal | sarkarnama

कामाची दखल

स्वाती यांनी 2015 मध्ये दिल्ली महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांना तीन वेळा या पदाची जबाबदारी देण्यात आली.

Swati Maliwal | Swati Maliwal

वयाच्या 31 व्या वर्षी संधी

स्वाती यांना वयाच्या 31 व्या वर्षी दिल्ली आयोगाच्या अध्यक्ष म्हणून संधी मिळाली.

Swati Maliwal | sarkarnama

विजय निश्चित

दिल्लीतील आपची सदस्य संख्या पाहता स्वाती यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Swati Maliwal | sarkarnama

NEXT : आदित्य ठाकरेंचा 'क्लिन शेव्ह लूक'; दिसू लागले आणखीच देखणे; पाहा फोटो!

Aditya Thackeray | sarkarnama