IAS Pawan Datta : कोरोनाच्या काळात IAS होण्याची प्रेरणा ; UPSCमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश

Rashmi Mane

तामिळनाडूचे रहिवासी

आयएएस अधिकारी पवन दत्त हे तामिळनाडूतील तिरुपती जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

डॉक्टर व्हायचे स्वप्न

पवन दत्त यांना लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

'एमबीबीएस'ची पदवी

दत्त यांनी हैदराबादच्या नारायण कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिरुपतीच्या 'एसव्ही' मेडिकल कॉलेजमधून 'एमबीबीएस'ची पदवी मिळवली.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

कोरोना काळात...

कोरोना महामारीच्या काळात पवन यांनी यशस्वी प्रशासकीय व्यवस्थापन पाहिले, तेव्हा त्यांना 'आयएएस' अधिकाऱ्याचा प्रभाव जास्त जाणवला.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

अधिकाऱ्यांकडून प्रेरणा

दत्त यांना येथूनच आयएएस होण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

प्रिलिम्सची तयारी

पवन यांच्याकडे प्रिलिम्सची तयारी करण्यासाठी फक्त काही महिने होते. प्रिलिम्ससाठी त्यांनी कोणत्याही नोट्स बनवल्या नाहीत. मेन्स दरम्यान चालू घडामोडींसाठी नोट्स तयार केल्या. मात्र, ऐच्छिक विषयांसाठी कोचिंग घेतले आणि काही मॉक इंटरव्ह्यूही दिल्या.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लोक वर्षानुवर्षे तयारी करतात. परंतु योग्य रणनीती आखली आणि परिश्रम घेतले, तर सहज पहिल्याच प्रयत्नात यश मिळवता येते.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण

मेहनतीच्या बळावर पवन दत्त यांनी 22 वा क्रमांक मिळवला 2022मध्ये 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Dr. Pawan Datta | Sarkarnama

Next : 'क्रिकेटनामा'च्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस विजयी ; पाहा खास फोटो !

येथे क्लिक करा