IAS Priya Rani : ब्यूटी विद ब्रेन! चौथ्या प्रयत्नात बनली IAS, जाणून घ्या कोण आहे प्रिया राणी?

Rashmi Mane

प्रिया राणी

फुलवारी शरीफ येथील कुरकुरी गावची रहिवासी प्रिया राणी यांनी यूपीएससी परीक्षेत 69 वा क्रमांक मिळवून बिहारमध्ये नाव लौकिक मिळवले आहे.

Priya Rani | Sarkarnama

इंजिनिअरिंगनंतर यूपीएससी

बीआयटी मेसरा येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर प्रिया राणीने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

Priya Rani | Sarkarnama

आयएएस अधिकारी

दुसऱ्या प्रयत्नात तिला भारतीय संरक्षण सेवेत स्थान मिळाले. त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले.हार मानली

Priya Rani | Sarkarnama

हार न मानता प्रयत्न

तिसऱ्या प्रयत्नात अयशस्वी होऊनही तिने हार मानली नाही.

Priya Rani | Sarkarnama

आयएएस अधिकारी

अखेर चौथ्या प्रयत्नात तिने आपले ध्येय गाठले आणि ती आयएएस अधिकारी बनली.

Priya Rani | Sarkarnama

अभ्यास आणि मेहनत

प्रिया राणी तिच्या यशाचे श्रेय नियमित अभ्यास आणि मेहनतीला देते. ती रोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायची.

Priya Rani | Sarkarnama

प्रेरणास्त्रोत

प्रियाची कहाणी केवळ बिहारसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे.

Priya Rani | Sarkarnama

सोशल मीडिया

प्रिया राणी अभ्यासात जितकी हुशार आहे तितकीच ती फेमस आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Priya Rani | Sarkarnama

Next : PM मोदींनी मोडला स्वतःचाच विक्रम! जाणून घ्या कोणत्या वर्षी किती मिनिटे भाषण 

येथे क्लिक करा