Independence Day 2024 : PM मोदींनी मोडला स्वतःचाच विक्रम! जाणून घ्या कोणत्या वर्षी किती मिनिटे भाषण

Rashmi Mane

2014

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 मध्ये – 65 मिनिटं भाषण केलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2015

2015 मध्ये 88 मिनिटं भाषण केलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2016

2016 मध्ये मोदींनी 94 मिनिटं भाषण केलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2017

तर 2017 च्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी 57 मिनिट भाषण केल होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2018

2018 ला मोदींनी लाल किल्ल्यावर तब्बल 80 मिनिट भाषण केलं होते.

Narendra Modi | Sarkarnama

2019

 मोदींनी 2019 च्या स्वातंत्र्यादिनी – 92 मिनिट भाषण केलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2020

2020 मध्ये 86 मिनिट भाषणाचा विक्रम केला होता.

Narendra Modi | Sarkarnama

2021

तर 2020 च्या भाषणाप्रमाणे 2021 मध्ये 88 मिनिटांचा भाषणाचा विक्रम मोदींनी खोडून काढला होता.

Narendra Modi | Sarkarnama

2022

2022 मध्ये 83 मिनिटे भाषण केल होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2023

2023 च्या स्वातंत्र्यदिनी नरेंद्र मोदींनी 90 मिनिट भाषण केलं होतं.

Narendra Modi | Sarkarnama

2024

तर या वर्षी मोदींनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे. यावर्षी मोदींनी 98 मिनिट भाषण केलं आहे.

Narendra Modi | Sarkarnama

Next : तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत पत्र लिहा; मोदींचे युवकांना आवाहन

येथे क्लिक करा