IAS Priyanka Goel : अभिनेत्री पेक्षा कमी नाही या IAS अधिकारी

Rashmi Mane

मॉडेलपेक्षा कमी नाही या अधिकारी

2022 च्या UPSC CSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या प्रियांका गोयल सौंदर्याच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

प्रियंका गोयल यांचा सुंदर

प्रियंका या सोशल मीडियावर सक्रिय असतात.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

चाहत्यांचे आवडते

सोशल मीडियावर प्रियांका यांना लाखो फोलोवर्स आहेत.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसतात प्रियंका गोयल

पारंपारिक असो वा पाश्चात्य, प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसतात प्रियंका गोयल.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

प्रतिभाशाली

प्रियांका या सुंदर असण्यासोबतच खूप प्रतिभावान आहेत. जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

UPSC रँक

प्रियांका गोयल यांनी 2022 च्या UPSC CSE परीक्षेत अखिल भारतीय 369 वा क्रमांक मिळवला आहे. सध्या त्या प्रशिक्षण घेत आहे.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

सहाव्या प्रयत्नात यश

प्रियांका यांच्यासाठी यूपीएससीचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी सीएसई परीक्षा उत्तीर्ण केली.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

यश

तयारीदरम्यान 5 अपयशांना सामोरे जावे लागल्यानंतरही प्रियांका यांनी हार मानली नाही आणि त्यांची हिंमत कायम ठेवली, ज्यामुळे त्यांचा 6 वा प्रयत्न यशस्वी झाला.

IAS Priyanka Goel | Sarkarnama

Next : वयाच्या 24व्या वर्षी दोनदा केली UPSC क्रॅक, जाणून घ्या या अधिकाऱ्याची सक्सेस स्टोरी...

येथे क्लिक करा