Ganesh Thombare
'यूपीएससी' परीक्षा पास होणाऱ्यांमध्ये अनेकांचा संघर्ष प्रेरित करणारा असतो.
डॉ.प्रियंका शुक्ला यांची 'आयएएस' बनण्याची कहाणीही अशीच प्रेरणादायी आहे.
प्रियंका शुक्ला यांचं एका अपमानाने आयुष्य बदललं.
'तुम्ही कलेक्टर आहात का ?', असा प्रश्न एका महिलेने त्यांना विचारला होता.
डॉ.प्रियांका शुक्ला यांना अनेकदा अपयश आलं, पण त्यांनी 'आयएएस' बनून दाखवलं.
एका प्रश्नामुळे प्रियंका यांनी 'आयएएस' बनण्याचा निर्धार करत त्या 'आयएएस' झाल्या.
डॉ.प्रियंका शुक्ला या 'आयएएस' असून त्या छत्तीसगडमध्ये कार्यरत आहे.
IAS प्रियंका शुक्ला यांचे सोशल मीडियावर तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
उत्कृष्ट कार्याबद्दल प्रियंका यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही मिळाला.