IAS Ram Bhajan Kumar: अभिमानास्पद! गावात चुनखडी फोडण्यापासून ते IAS अधिकारी

सरकारनामा ब्यूरो

गावात चुनखडी फोडण्यापासून ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

गावात चुनखडी फोडण्यापासून ते दिल्ली पोलिसात हेड कॉन्स्टेबल बनण्यापर्यंत आणि त्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा राम भजन कुमार यांचा प्रवास जाणून घेऊयात.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

हलाखीची परिस्थिती-

राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील बापी गावात राहणारे राम भजन कुमार यांचे बालपण प्रचंड हलाखीच्या परिस्थितीमध्ये गेले.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

10 रुपये मोबदला

2003 मध्ये बापी इंडस्ट्रियल एरियात ते चुनखडी फोडण्याचे काम करत होते.यातून त्यांना 25 चुनखडीच्या टोपल्या फोडण्यानंतर 10 रुपये मिळायचे.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

पोलिस कॉन्स्टेबल

दौसाच्या सरकारी काॅलेजमधून राम यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी RPSC परीक्षा देत दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलची नोकरी मिळवली.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

सायबर गुन्हेगारी पोलिस

हेड कॉन्स्टेबल बनत त्यांनी दिल्ली साउथ वेस्ट येथील सायबर गुन्हेगारी पोलिस शाखेत काम केले.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

परीक्षेची तयारी

2015 मध्ये राम भजन कुमार यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. अहोरात्र मेहनत करुनही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

अपयश

UPSC परीक्षेची तयारी करत असताना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन त्यांना मिळाले नाही आणि हेच त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण ठरले.

UPSC | Sarkarnama

IAS अधिकारी

2022 ला अंतिम प्रयत्नात यश मिळवत ते IAS झाले. इंडियन ऑडिट अॅड अकाउंट सर्विस हे पद त्यांना मिळाले आहे.

Ram Bhajan Kumar | Sarkarnama

NEXT : 'एचआर' म्हणून नोकरीला सुरुवात, पण 'या' कारणामुळे निवडला 'यूपीएससी'चा मार्ग

IAS-Prerna-Singh (1).png | Sarkarnama
येथे क्लिक करा...