IAS Ravikumar : चिकाटी हवी तर अशी! IAS होण्यासाठी तीनवेळा UPSC क्रॅक...

सरकारनामा ब्यूरो

रवीकुमार सिहाग

तीन वेळा UPSC परीक्षा दिली मात्र चौथ्या प्रयत्नात आपले स्वप्न पूर्ण करत रवीकुमार सिहाग हे IAS अधिकारी बनले.

IAS Ravikumar | Sarkarnama

गंगानगरचे रहिवासी

IAS रवीकुमार हे राजस्थान येथील श्री गंगानगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

IAS Ravikumar | Sarkarnama

शिक्षण

विजयनगर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, अनुपगढ येथील शारदा कॉलेजमधून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.

IAS Ravikumar | Sarkarnama

वडिलांना शेतात मदत

शिक्षण करत ते त्यांच्या वडिलांना शेतात मदत करायचे. त्यानंतर त्यांनी UPSC करण्याचा निर्णय घेतला.

IAS Ravikumar | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्यांना पहिल्याचं प्रयत्नात भारतीय संरक्षण लेखा सेवेसाठी (IDAS)

IAS Ravikumar | Sarkarnama

भारतीय रेल्वे वाहतूक सेवा

त्यांना IAS व्हायचे असल्याने त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) केडर मिळाले.

IAS Ravikumar | Sarkarnama

चौथ्या प्रयत्नात यश

तिसऱ्यांदा पुन्हा एकदा परीक्षा दिली, मात्र त्यांना अपयश आले. 2021 ला चौथ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत त्यांना 18 वी रँक मिळवली.

IAS Ravikumar | Sarkarnama

मध्य प्रदेशमध्ये IAS अधिकारी

रँकनुसार रवीकुमार सिहाग यांची IAS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सध्या ते मध्य प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. 

IAS Ravikumar | Sarkarnama

NEXT : मोदींच्या हस्ते श्रीलंकेत रेल्वेचं उद्घाटन; महाबोधी मंदिरात जात घेतला आशीर्वाद, पाहा खास फोटो

येथे क्लिक करा...