Ria Dabi : रिया डाबीने बांधली लग्नगाठ; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

फोटो व्हायरल

राजस्थानच्या प्रसिद्ध IAS रिया दाबी हिचे लग्नाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

IAS Ria Dabi And IPS Manish Kumar | Sarkarnama

जयपूरमध्ये लग्न

जयपूरमधील एका हॉटेलमध्ये दोघांचे लग्न झाल्याची चर्चा आहे.

Ria Dabi | Sarkarnama

बातमी व्हायरल

मागच्या वर्षीच्या सुरुवातीला रिया आणि मनीष कुमार यांनी गुपचूप कोर्टात लग्न केल्याची बातमी व्हायरल झाली होती.

Ria Dabi | Sarkarnama

लग्नगाठ

आता पुन्हा रिया डाबीने मनीष कुमारसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Ria Dabi | Sarkarnama

व्हायरल

या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ria Dabi | Sarkarnama

लग्नबंधन

यावेळेस काही खास पाहुण्यांसमोर ते लग्नबंधनात अडकले.

Ria Dabi | Sarkarnama

प्रचंड फेमस

IPS मनीष कुमार आणि IAS रिया डाबी ही जोडी नेटकऱ्यांमध्ये प्रचंड फेमस आहे.

R

Ria Dabi | Sarkarnama

Nitasha Kaul: कोण आहेत निताशा कौल? भारतात उतरताच एअरपोर्टवरून 'रिटर्न' पाठवलं

येथे क्लिक करा