महिला IAS ची पालखीतून मिरवणूक; लाडकी बहीण योजनेतील 'कामगिरी'ने 'CM' ही खूश

Rashmi Mane

आयएएस संस्कृती जैन

'आयएएस संस्कृती जैन' हे नाव आज संपूर्ण देशभर चर्चेत आहे. त्यांच्या निरोप समारंभाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

पालखीत बसवून निरोप

या व्हिडिओमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना पालखीत बसवून निरोप दिला आहे.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

आयुक्तपदी नियुक्ती

2015 च्या बॅचमधील आयएएस अधिकारी असलेल्या संस्कृती जैन यांची नुकतीच भोपाल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

‘लाडली बहीण योजना’

त्यापूर्वी त्या मध्य प्रदेश मधील सिवनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी ‘लाडली बहीण योजना’ अटल पेन्शन योजनेशी जोडली. त्यावर मध्य प्रदेशचे सीएम ही त्यांच्यावर खूश झाले होते.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

शिक्षण

4 फेब्रुवारी 1989 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या संस्कृती जैन यांनी शिक्षणासाठी देशातील विविध राज्यांचा प्रवास केला. गोव्यातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी LAMP फेलोशिप घेतली.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

कौटुंबिक पार्श्वभूमी

त्यांचे वडील भारतीय वायुसेनेत फायटर पायलट तर आई मेडिकल विभागात कार्यरत होत्या. त्यामुळे घरात शिस्त, सेवाभाव आणि मेहनतीचे संस्कार संस्कृतींना बालपणापासूनच मिळाले.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

लोकाभिमुख अधिकारी

IAS संस्कृती जैन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांना 'लोकाभिमुख अधिकारी' म्हणून ओळख मिळाली आहे.

IAS Sanskriti Jain farewell | Sarkarnama

Next :आठव्या वेतन आयोगाआधीच दिलासा देणारी बातमी; 'या' महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ

येथे क्लिक करा