सरकारनामा ब्यूरो
IAS सौम्या पांडे यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC चं शिखर गाठलं. त्यांची सक्सेस स्टोरी ही एखाद्या चित्रपटा पेक्षा कमी नाही.... चला वाचूयात....
सौम्या यांना यूपीएससीमध्ये त्यांची निवड होईल की नाही यावर शंका होती, मात्र त्या परीक्षेत उत्तीर्णच नाही तर अव्वलही ठरल्या. 2023 च्या UPSC मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी चौथा क्रमांक पटकावला.
IAS सौम्या पांडे 2016 च्या बॅचच्या अधिकारी आहेत.
सौम्याच्या शैक्षणिक रेकॉर्ड हा कमालीचा आहे, त्यांना 10 वीमध्ये 98 टक्के आणि 12 वमध्ये 97.8 टक्के इतके गुण मिळाले होते.
इंजिनिअरींगला असतांना त्या सुवर्णपदक विजेती होत्या. सौम्या पांडेंनी 2016 मध्ये परीक्षा दिली होती.
परीक्षेचा निकाल लागला पण सौम्या यांना निकाल बघण्याची भीती वाटत होती, त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना सपोर्ट केला. त्यांनी लिस्टमध्ये खालून आपलं नाव चेक करायला सुरु केलं पण त्यांचा नंबर वरून चौथा होता.
IAS सौम्या पांडे या उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत आहेत.