IAS Priyanka Goel : 'UPSC' मध्ये पाच वेळा अपयश, सेल्फ स्टडी अन् 'IAS'

Pradeep Pendhare

मेहनत

'UPSC' परीक्षा पास व्हायचे असेल, तर जिद्द, मेहनत, सातत्य, विश्वास ठेवून परीक्षेला समोरे जावं लागतं

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

पाचवेळा अपयश

'UPSC' परीक्षेला सामोरे जाताना पाच वेळा अपयश येऊन देखील, अभ्यासात सातत्य ठेवून 'IAS' अधिकारी झालेल्या दिल्लीतील युवतीची यशाच्या गोष्ट

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

प्रियांका गोयल

दिल्लीमधील प्रियांका गोयल 'UPSC' परीक्षा कशा उत्तीर्ण झाल्या, याची ही गोष्ट

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

रँक

प्रियांका गोयल 2022 मध्ये 'UPSC'च्या त्यांच्या शेवटच्या सहाव्या प्रयत्नात आॅल इंडियावर 369 रँक प्राप्त केली.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

विषय

प्रियांका यांनी सामाजिक व्यवस्थापन विषयात 292 गुण आणि साक्षरतामध्ये 193 गुण मिळवले.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

स्वप्न

प्रियांका समाज माध्यमावर नेहमी चर्चेत असतात, 'IAS'अधिकारी व्हायचं हे त्यांचे स्वप्न होते.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

शिक्षण

प्रियांका यांनी दिल्ली विद्यापीठातील केशव महाविद्यालयातून बी.काॅम केले असून, त्यानंतर त्यांनी 'UPSC'ची तयारी सुरू केली

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

सेल्फ स्टडी

सहाव्या वेळी त्या 'UPSC' परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. यासाठी त्यांनी सेल्फ स्टडीवर भर दिला होता.

IAS Priyanka Goyal | Sarkarnama

NEXT : ... म्हणून आजचा दिवस का महत्त्वाचा!

येथे क्लिक करा :